मुखपृष्ठ
माझे शेल्फ
पंख गळून गेले तरी
इंग्रजी शीर्षक
Pankha Galun Gele Tari
सारांश
Pankha Galun Gele Tari (पंख गळून गेले तरी) पंख गळून गेले तरी मनस्वी आणि जिद्दी अपंगाचे समर्थ आत्मकथन डॉ. सुधीर राजाराम देवरे यांना आपण साहित्यिक,सामाजिक,लोकसंस्कृतीचे व भाषेचे संशोधन म्हणून ओळखतो. त्यांचे "पंख गळून गेले तरी !" हे पुस्तक मात्र वेगळ्याच आशयाचे आहे... आत्मकथन. हे आत्मकथन संक्षिप्त स्वरूपात २००७ साली प्रकाशित झाले होते. या पुस्तकाची ही दुसरी आवृत्ती. पहिल्या आवृत्तीत जे कथन संपृक्त व संदिग्ध जाणवत होते तो आशय दुसऱ्या आवृत्तीत स्पष्ट होत जातो. लेखक: सुधीर रा. देवरे प्रकाशक: शब्दालाय
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद