मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द्रौपदी

इंग्रजी शीर्षक
Draupadi
सारांश

Draupadi (द्रौपदी) द्रौपदी गाथा एका साम्राज्याची ती फक्त महाभारतातील एक स्त्री नव्हती... ती युगांच्या वेदनेतुन उभी राहिलेली ज्वाला होती. अपमान,सूड,प्रेम, सत्ता आणि धर्म यांच्या संघर्षात जगलेली द्रौपदी नेमकी कोण होती? महाभारतात आपण तिची कथा वाचली पण तिच्या मनातलं दुःख, राग,प्रम आणि संघर्ष कधी समजून घेतला का? लेखक: प्रिया शेखर प्रकाशक: गोदावरी पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
360.00
समुदायाने जोडले
बंद