मुखपृष्ठ

माझे शेल्फ

गगनजाई

इंग्रजी शीर्षक
Gaganjai
सारांश

Gaganjai (गगनजाई) गगनजाई 'मगगनजाई' असे सुंदर शीर्षक असलेला हा कथासंग्रह... एकेक कथा वाचत गेलं कि लक्षात येते, या कथा सांप्रत काळाचे दर्शन घडविणाऱ्या आहेत. वर्तमानाचे प्रश्न आणि त्याची उत्तरे या कथांमध्ये सापडतात. आनंद, दु:ख, वेदना.असूया, अविश्वास, या स्वभाव रंगाचे दर्शन आपल्याला घडते. लेखक: आशा पैठणे प्रकाशक:शब्दालय प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
320.00
समुदायाने जोडले
बंद