मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मानोसना शंभर वरीस
इंग्रजी शीर्षक
Manosana Shambhar Varis
सारांश
Manosana Shambhar Varis (मानोसना शंभर वरीस) मानोसना शंभर वरीस अहिराणी लोककथा आणि मराठी अनुवाद डॉ. सुधीर राजाराम देवरे हे ज्येष्ठ साहित्यिक,संशोधक, समीक्षक, संपादक असून भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्मय यांचे संशोधक आहेत. अतापर्यंत त्यांचे विविध विषयांवरील बत्तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. संपादक: सुधीर रा. देवरे प्रकाशक: शब्दालाय प्रकाशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद