शॅटर्ड लँण्डस
इंग्रजी शीर्षक
shaterd lands
सारांश
shaterd lands (शॅटर्ड लँण्डस) शॅटर्ड लँण्डस पाच फाळण्या आणि आधुनिक रशियाची निर्मिती अगदी १९२८पर्यंत, आशियातील एक विशाल प्रदेश- ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश,ब्रह्मदेश,नेपाळ,भूतान,येमेन.ओमान,संयुक्त,अरब अमिराती,कतार,बहारीन आणि कुवेत यांचा समावेश होतो-एकाच साम्राज्यशाही सत्तेखाली होता.हा राजकीय भूभाग अधिकृतपणे 'इंडियन एम्पायर' ( भारतीय साम्राज्य) म्हणून आणि सामान्यतः 'ब्रिटिश राज' किंवा केवळ 'द राज' या नावाने ओळखला जात असे. लेखक:सॅम डॅलरिम्पल अनुवाक:मुकुंद वझे प्रकाशक:मधुश्री पब्लिकेशन
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद