मास्टरी ऑफ लव
इंग्रजी शीर्षक
Mastery Of Love
सारांश
Mastery Of Love (मास्टरी ऑफ लव ) मास्टरी ऑफ लव नातेसंभंध जपण्याच्या कलेसाठी व्यावहारिक मार्गदर्शक मास्टरी ऑफ लव या पुस्तकात डॉन मिग्युअल रुईज सांगतात कि, आपल्यामध्ये अशा काही धारणा/समजुती असतात, ज्या प्रेमाला कमकुवत करतात. या धारणा भीतीवर आधारित असतात. या धारणांमुळेच आपल्या नात्यांमध्ये दु:ख, भांडण आणि टॅन निर्माण होतो. त्यातून तयार होणाऱ्या भावनिक जखमा कशा भरून काढायच्या हे लेखक सोप्या आणि अर्थपूर्ण कथांमधून सांगतात. त्याचबरोबर, खरा आनंद आणि स्वातंत्र्य कस परत मिळवायच, आणि प्रेमासाठी आवश्यक असल
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद