मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संविधान सभेतल्या शलाका

इंग्रजी शीर्षक
Sanvidhan Sabhetlya Shalaka
सारांश

Sanvidhan Sabhetlya Shalaka (संविधान सभेतल्या शलाका ) संविधान सभेतल्या शलाका संविधान सभेतील ५ महिलांचा संक्षिप्त जीवनप्रवास 'आज संविधानाची ७५ वर्षे झाल्यामुळे आपण त्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. तसेच १९७५ नंतर सुरु झालेल्या स्त्रीवादी चळवळीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आज स्त्रीस्वातंत्र्याच्या कल्पनेतील नवे नवे बदल, समलिंगी आणि परलिंगी लैंगिकता तसेच जातिबाह्य व धर्मबाह्य विवाहसंभंध यांच्या मान्यतेसाठी आपण लढत आहोत. लेखक:सुरेश सावंत प्रकाशक:मधुश्री पुब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
199.00
समुदायाने जोडले
बंद