मुखपृष्ठ

माझे शेल्फ

दिठ्ठीत्व

इंग्रजी शीर्षक
DIthitv
सारांश

DIthitv (दिठ्ठीत्व ) दिठ्ठीत्व कला हि फक्त अभिव्यक्ती किंवा ती निर्माण करणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी रोजीरोटीचे साधनच राहत नाही, तर काही आंतरिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मार्गदर्शन करत असते. ज्याचा कलेकडे पाहण्याचा गेस्टॊल्ट बदलतो, तो त्यातून अस्तित्वाच्या प्रश्नाना किंबहुना 'स्व 'शोधण्याला कला त्याच्यासाठी माध्यम होते. जे आहे ते मूळ रूपात न पाहता आपण आपल्या स्मृतीच्या आणि अनुभवाच्या चष्म्यातून गोष्टींकडे पाहत असतो. आणि या द्वैतातून किंवा दुभंगातून अद्वैत किंवा अभंग यापासून आपण अज्ञान राहतो.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
400.00
समुदायाने जोडले
बंद