मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्र

इंग्रजी शीर्षक
Pra
सारांश

Pra ( प्र ) प्र वेशीवरच्या दगडी दरवाजात जाऊन बसणारा खिन्न तरुण, बॅट विकत घ्यायचं जगड्व्याळ स्वप्न बघणारा मुलगा, भाड्याने घ्यायची जागा निरखणारी नवोदिता, कबुतरांच्या बसण्याउडण्याच्या संथ खयालात तरंगणारा कथक, एक शिक्का माथी बसल्यावर जगण्यावागण्याला लागणारं मुकं वळणं, समोर घडणाऱ्या संबंधाच्या विहिरीत डोकावणारी गहिरी अभिलाषा, आपला आसमंत थिटा नाही ना या आशंकेचं काहूर सांभाळणारा कुणी-- असं काहीबाही या कथांच्या ठायी आहे. लेखक: प्रशान्त बागड प्रकाशक: वॊल्डन पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
350.00
समुदायाने जोडले
बंद