मुखपृष्ठ

माझे शेल्फ

काट्यावरची पोटं

इंग्रजी शीर्षक
Katyavarchi Pot
सारांश

Katyavarchi Pot (काट्यावरची पोटं ) ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, झुलवाकार उत्तम बंडू तुपे, १ जानेवारी १९४२ रोजी एनकूळ, ता.खटाव,जि. सातारा येते जन्माला आलेलं साहित्यामधील एक अजोड नाव. त्यांनी मराठी साहित्याला आपल्या शब्दांतून अधिक झळाळी दिली. त्यांची लेखणी नाटक, सिनेमांतुनही चकाकले आणि महाराष्ट्राला झुलवासारखी कादंबरी मिळाली. समाजाचे दु:ख, कष्ट, संघर्ष याचं विदारक दर्शन त्यांच्या साहित्य संपदेतून घडत. लेखक:उत्तम बंडू तुपे प्रकाशक:प्रतिमा पब्लिकेशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
250.00
समुदायाने जोडले
बंद