गत पाश्चिमा
इंग्रजी शीर्षक
Gat Paschima
सारांश
Gat Paschima (गत पाश्चिमा ) पाश्चिमात्य इतिहासातील टक्के करणाऱ्या घटना आणि प्रसंग गेल्या साडेतीन हजार वर्षात पाश्चिमात्य जगतात घडून गेलेल्या रोमहर्षक घटनांची माहिती या पुस्तकात अली आहे. एशिया मायनरपासून लॅटिन अमेरिकेपर्यंत आणि स्पेनपासून डेन्मार्कपर्यंत पसरलेल्या विशाल प्रदेशात या घटना घडल्या होत्या. नजीकच्या भूतकाळातील घटनांचाही यांत समावेश आहे. इतिहास लेखनाचा हा उपदव्याप कशासाठी करायचा ? तर पुढिलांनी शहाणं व्हावं म्हणून. किंवा प्रेरणा घेऊन काहीतरी भव्यदिव्य घडवावं म्हणून. या इतिहासातील काह व्य
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद