मुखपृष्ठ

माझे शेल्फ

पंचावन्न पावसाळे

इंग्रजी शीर्षक
Panchavanna Pavsale
सारांश

Panchavanna Pavsale (पंचावन्न पावसाळे) ध्यासाचे, संघर्षाचे उत्कर्षाचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने घेतलेला जीवनवेध शासनसेवेतील आरंभिक पदावरून सुरुवात करून विभागाच्या सर्वोच्च पदावर नेतृत्व करताना कौटुंबिक, शासकीय आणि सार्वजनिक जीवनात वाट्याला आलेल्या सुख-दु:खाच्या कोसळत्या धारांचा प्रवास म्हणजे पंचावन्न पावसाळे ! हे पावसाळे लेखकाच्या स्मृतीचे पदर उलगडत शब्दाशब्दांतून वाचकाला विविधांगी अनुभवाने ओलेचिंब करतात. लेखक : जितेंद्र भोपळे प्रकाशक : रोहन प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
395.00
समुदायाने जोडले
बंद