खाशाबा
इंग्रजी शीर्षक
Khashaba
सारांश
ऑलिंपिकवीर खाशाबा महाविद्यालयात शिकत असताना खाशाबांनी देशाला पहिलेवहिले कांस्य पदक मिळवून दिले. हे यश अभूतपूर्व होते. त्यासाठी त्यांनी जिद्दीने केलेली मेहनत आणि विजयी होण्याचा घेतलेला ध्यास याची प्रेरणादायी कहाणी संजय दुधाणे यांनी परिश्रमपूर्वक लिहिली आणि या उपेक्षित खेळाडूला तो कालवश झाल्यानंतर का होईना न्याय दिला, याबद्दल दुधाणे यांना कोणीही शाबासकी देईल. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधवांची ही करुण कहाणी वाचताना कोणाही सहृदय माणसाच्या मनाला चटका बसेल. संजय दुधाणे यांना खाशाबांचे चरित्र लिहिण्यासाठी कित
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद