मुखपृष्ठ
माझे शेल्फ
तीन दगडांची चूल आणि चंद्र
इंग्रजी शीर्षक
Teen Dagadanchi Chul ani Chandra
सारांश
तीन दगडांची चूल आणि चंद्र शब्दांना वाटते, सापडला आता हा जाळ्यात. आणि ह्याला खात्रीच, शब्द तर काय आता दावणीचं जनावर. शब्द गाठतात ह्याला एकांतात भरदिवसा नाहीतर अपरात्री, धरतात गळा. गुदमरतो जीव ह्याचा... आणि श्वास. हाही बिलंदर ! जनावर सोडतो मोकाट पिकांत, दिसेल त्याच्या. गाव झोपल्यावर मध्यरात्रीला. जाळे होते घट्ट, अधिक घट्ट... दिसरात्रींचे. हा तळमळतो. तडफडतो. हाक घालतो मदतीची. सुनसान चहूओर किनारे. पोट फुगून जनावर येते परत, अपरात्री दावणीशी झाडते हातपाय... खाल्लेलं दाटून आलं म्हणून. कविता असणारी कुणी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद