वाचता वाचता लिहिले
इंग्रजी शीर्षक
Vachata Vachata Lihile
सारांश
वाचता वाचता लिहिले 'वाचन' ही अतिशय गंभीरपणे करण्याची क्रिया आहे. जसे खाल्लेले अन्न पचवावे लागते, तसेच वाचलेलेही पचवावे लागते. वाचन, मनन, चिंतन या प्रक्रियेतून सर्जन जन्माला येते. सु. भ. न्हाळंदे यांच्या बाबतीतही असेच झाले आहे. एका वाचकाचे विचार संपन्न लेखकात झालेले रूपांतर त्यांच्या 'वाचता वाचता लिहिले' या पुस्तकात अनुभवायला मिळते. न्हाळंदे यांचे चौफेर वाचन या पुस्तकात प्रत्ययास येते, त्यांनी जी पुस्तके वाचली, त्यात विविधता आहे. साहित्यातील सर्व प्रकारांवर आणि लिहिणाऱ्या विविध वृतींच्या लेखकाविष
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद