मुखपृष्ठ

माझे शेल्फ

म्हातारा पाऊस आणि थडगं

इंग्रजी शीर्षक
Mhatara Paus aani Thadaga
सारांश

म्हातारा पाऊस आणि थडगं कृष्णा हा मातीतला, शुद्ध लेखक आहे. अतिशय संवेदनशील निरीक्षणशक्ती लाभलेला. निसर्ग, नाती ह्यांवर नितळ माया असणारा. मातीत त्याच्या कलेची लेखनाची मूळं घट्ट रुजली आहेत. त्याच्या 'म्हातारा पाऊस’ या दोन अंकी नाटकात सुलू आणि तिचा नवरा हे उतारवयातील जोडपं, त्यांच्या जगण्याचा पट आपल्यापुढे उलगडतात-कधी हसत खेळत, एकमेकांना चिमटे काढत, स्मरणरंजनात मशगुल होत आताच्या वास्तवाचा तडाखा थोडा सौम्य करू पाहत आहेत. आज त्यांचा पाऊस त्यांच्याच इतका समजूतदार, निर्मळ, आणि आज्यासारखा जाणता झाला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
225.00
समुदायाने जोडले
बंद