हंडाभर चांदण्या
इंग्रजी शीर्षक
Handabhar Chandnya
सारांश
हंडाभर चांदण्या दत्ता पाटील हा लेखक आपल्या एकांकिका आणि दीर्घांकांतून सतत ग्रामीण आणि नागर जीवनातले ताण मांडत आला आहे. त्याच्या हंडाभर चांदण्याम या दीर्घांकातलं वाट पाहाणं हे वेटिंग फॉर गोदोच्या जातकुळीतलं नाही. गोदोतलं वाट पाहाणं रूपकात्मक आहे, वैराण झालेल्या जगण्याच्या विराटपणावरचं भाष्य आहे. हंडाभर चांदण्यात जगण्याचं विराणपण रूपकातून नव्हे तर प्रत्यक्षच समोर येतं. पण या वाट पाहण्यातली तीव्रता गोदोतल्या व्लादिमिर आणि एस्ट्रॅगॉनच्या वाट पाहण्याइतकीच जीवघेणी आहे. ज्या गावात वर्षानुवर्षे दुष्काळ
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद