स्त्री चळवळ नाबाद पन्नास !
इंग्रजी शीर्षक
Stri Chalval Nabad Pannas
सारांश
स्त्री चळवळ नाबाद पन्नास ! स्त्रियांच्या संघर्ष आणि यशाची गजब कहाणी... खंड - १ विद्या बाळ अध्यासन प्रकल्प दोन अंतर्गत निर्मित आंतरराष्ट्रीय महिला वर्षाची सुवर्णमहोत्सवी वाटचाल, स्त्री चळवळीचा ५० वर्षांचा प्रवास हा एकरेषीय एकजीव पद्धतीने न पाहता त्याचं बहुपदरी, बहुढंगी रुप उजागर करणं ही किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. 'स्त्री चळवळ नाबाद पन्नास!' हेउलगडतं. हे पुस्तक एखाद्या होल्डऑलसारखं आहे, अनेक शैलींच्या, विविध विषयांवरच्या लेखांना सामावून घेणारं. यामध्ये स्त्रियांच्या अदृष्यतेचे राजकारण, पुरुष प्रश
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद