मुखपृष्ठ

माझे शेल्फ

काटेकोरांटीची फुलं

इंग्रजी शीर्षक
Katekorantichi Fula
सारांश

काटेकोरांटीची फुलं या वाटेवर इथून पुढे जरा जपून तरबेज प्रेमीही हलकेच पाऊल टाकतात दिवसाउजेडी. रापलेले भोईही घाबरतात पालखी वाहायला या वाटेवर. ती फुलदाणी, तो चंद्र, ती शिशी ग्राईप वॉटरची. ते तांबडं तावदान, तो आयना, ती काकणं. ते सगळं काही, जे जे फुटतं लाखो बधीर तुकड्यांत, ते ते येईल टाचेखाली. जरा जपून. अपूर्ण कवितांचा असह्य ठणका पहाटेस जोर धरतो. लेखक : रामदास

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
220.00
समुदायाने जोडले
बंद