तृतीय रत्न
इंग्रजी शीर्षक
Trutiya Ratn
सारांश
(मराठी भाषेतले पहिले आधुनिक नाटक) तृतीय रत्न महात्मा जोतीराव फुले यांनी 'तृतीय रत्न' नावाचे नाटक लिहून ते १८५५ साली दक्षिणा प्राइझ कमिटीकडे पुरस्कारासाठी पाठवले; पण समितीने हस्तलिखित नापसंत केले. जवळजवळ सव्वाशे वर्षांचा काळ उलटल्यानंतर प्रा. सीताराम रायकर यांनी 'पुरोगामी सत्यशोधक' त्रैमासिकाच्या एप्रिल-जून १९७९ च्या अंकात नाटकाची संहिता प्रकाशित केली. जोतीरावांनी लिहिलेले हे एकच नाटक मराठीतील पहिले स्वतंत्र सामाजिक नाटक म्हणून महत्त्वाचे ठरते. त्याला केवळ संवादात्मक निबंध म्हणणे अन्यायकारक होईल.
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद