स्टिअरिंग
इंग्रजी शीर्षक
Steering
सारांश
स्टिअरिंग ना दिशा ठरवायचा अधिकार असतो, ना मंजिल... हिनाकौसर खान हिच्या कथा शहर-गाव अशा सीमा लांघून आधुनिक जगातील समाज आणि नातेसंबंधावरच्या पडसादांविषयीच्या आहेत. प्रेम या संकल्पनेवर लेखिकेचं मनापासून प्रेम असावं असं वाटत राहतं. प्रेमातली व्हल्नरेब्लिटी आणि रुमानीपणा दोन्ही कथांत डोकावतात. ओघवती भाषा आणि अनुभवाचा ऐवज कथा वाचताना सतत जाणवत राहतो. मुस्लीम मराठी जगण्याचे अनेक तुकडे त्यात सहज येतात. पण ते केवळ मुस्लीम समाजाचे राहत नाहीत. ते त्यापलीकडे जाऊन कुठल्याही धर्माच्या भारतीय घरातल्या विसंगतीव
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद