मुखपृष्ठ

माझे शेल्फ

डॉ. रखमाबाई : एक आर्त

इंग्रजी शीर्षक
Dr. Rakhmabai : Ek Aart
सारांश

डॉ. रखमाबाई : एक आर्त डॉ. रखमाबाईंना प्रदीर्घ आयुष्याचे दान मिळाले. त्या दानाचे त्यांनी वरदान केले. त्यांची मुद्रा पूर्वायुष्यातील प्रश्नचिन्हांनी काळवंडली नाही. खडतर काळात जबरदस्त आघात पेलणारे मन अंतर्यामी कोमल, अथांग करुणेने भरलेले होते. त्यांचे मन त्यांच्या व्यक्तित्वाला सुंदर घाट देऊन गेले. कदाचित म्हणूनच उत्तरार्धात त्यांच्या सहवासाचा लाभ मिळालेल्या शेकडो व्यक्तींपैकी एखादीलाही त्यांच्या जिद्दी कणखरपणाची चुणूक दिसली नाही, ओळखता आली नाही. त्यांच्या शांत सोशिकपणाचे, दयेचे, औदार्याचे, प्रेमळपण

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
490.00
समुदायाने जोडले
बंद