मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई
इंग्रजी शीर्षक
Mogalmardini Maharani Tarabai
सारांश
मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई "दिल्ली झाली दीनवाणी । दिल्लीशाचे गेले पाणी । ताराबाई रामराणी । भद्रकाली कोपली ।। रामराणी भद्रकाली । रणरंगी क्रुध झाली । प्रलयाची वेळ आली । मुगल हो सांभाळा ।।" __ समकालीन कवी देवदत्त "सम्राज्ञी ना समरकुशला लोकनेत्रि प्रतापी। सत्तांधांना नमवुनि रणी आपुलें राज्य स्थापी । नारी नोहे अमर जगतिं ज्योत ही पौरुषाची ।। ताराराणी जननि अमुच्या अस्मितेची, यशाची ।।"__ ग. दि. माडगूळकर लेखक : डॉ. जयसिंगराव पवार प्रकाशक : महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद