हेडाम
इंग्रजी शीर्षक
Hedam
सारांश
हेडाम 'बनगरवाडी' या अजरामर कादंबरीच्या अलौकिक रस्त्यावरचा पुढचा पल्ला म्हणजे 'हेडाम' आहे. १९५५ मध्ये व्यंकटेश माडगुळकर यांनी माणदेशी मेंढपाळाचं जगणं 'बनगरवाडी' कादंबरीच्या रूपानं पहिल्यांदा साहित्यात आणलं. त्याच माणदेशातील एके धनगराच लेकरू मेंढ्याच्या कळपात वाढलेला, नागु जेव्हा आपल्या व आपल्या समाजाच्या भोगाचे चटके स्वतः त्याच्या बोलीभाषेत शब्दबद्ध करतो तेव्हा सहाजिकच त्याच्या शब्दांना मेंढीच्या कच्च्या दुधाचा सुगंध आहे. शेरडाकरडाच्या लेंड्यामुताचा गंध आहे. आपली जित्राबं घेऊन चारा मिळेल तिकडे रो
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद