निपेऱ्या
इंग्रजी शीर्षक
Niperya
सारांश
गाडून घेतल्याची गोष्ट निपेऱ्या सावली पेरणारे, उद्याचा श्वास निर्माण करणारे प्रत्येक हात हे माझे सहकारी आहेत. सह्याद्री देवराईत काम करणारे व गावोगावी स्वतंत्र वृक्षलागवड संस्था तयार करणारे, निसर्गाचे रक्षण करणारे आणि धरतीवर नैसर्गिक ऑक्सिजन निर्माण करणारे हे देखील माझेच सहकारी आहेत. नाशिकच्या तपोवनात भेटलेला वृक्षमित्र विष्णू वाघ हा संवेदनशील व प्रकृतीप्रेमी व्यक्ती आता साहित्य क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने अनेक कविता झाडांसाठी लिहिलेल्या आहेत; आता तो "निपेऱ्या" नावाचे पुस्तक घेऊन येत आहे. हे
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद