IC-814 हायजॅकनंतर
इंग्रजी शीर्षक
IC-814 Hyjacknanter
सारांश
IC-814 हायजॅकनंतर सत्तावीस वर्षापूर्वी कंदहारमध्ये ही घटना घडत होती तेव्हा मुंबईत एक समांतर घटनाक्रमाचा थरार सुरू होता. रॉ, आयबी आणि मुंबई क्राईम ब्रँचचे अधिकारी या थरारात सामील होते. त्यांचा साथी मुंबईत एक मोठे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. कंदहार अपहरणप्रकरणात सामील असलेल्या काही दहशतवाद्यांना क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी निवाऱ्याच्या चपळाईने अटक केली. मोठा रक्तपात टळण्यास मदत झाली. देशात होणारा मोठण दहशतवादी हल्ला टळण्यास सुरक्षा यंत्रणांना यश आले. 'आयसी-814' हायजॅकनंतर... ही कादंबरी कं
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद