मुखपृष्ठ
माझे शेल्फ
मानवसृष्टीचा विकासक्रम आणि धर्म
इंग्रजी शीर्षक
Manavsrushitcha Vikaskram Ani Dharma
सारांश
मानवसृष्टीचा विकासक्रम आणि धर्म वर्तमानात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विशिष्ट धर्मसमूहाच्या भावना दुखावल्या जातील म्हणून धर्मचिकित्सा टाळली जाते. मात्र धर्मचिकित्सेतूनच जागतिक स्तरावर मानवतावादाला सार्वभौमत्व प्राप्त करून देणारी मूल्ये पुरस्कारली गेली असून भारतातदेखील गेल्या दोन शतकांत सतीप्रथा बंदी, विधवाविवाह, स्त्रीशिक्षण, स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता निवारण असे कालसुसंगत सामाजिक परिवर्तन घडून आलेले दिसते. धर्मचिकित्सेतूनच धर्माचे स्वरूप मानवताधिष्ठित होऊ शकते. म्हणूनच समाजाला कृतिप्रवण क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद