सोनेरी टोळी
इंग्रजी शीर्षक
Soneri Toli
सारांश
सोनेरी टोळी एक अजरामर पुस्तक मराठी वाङ्मयातील काही विशिष्ट आकृती-बंधांमधील पुस्तके विचारात घेता; ती कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत आणि त्या, त्या काळातील वाचक-वर्ग कितीही व कसाही बदलला व त्यातून आणखीन येणाऱ्या यांत्रिक युगात जोपर्यंत 'माणूस' ही संज्ञा जिवंत आहे तोपर्यंत त्या, त्या विशिष्ट पुस्तकामधील आशयाला मरण नाही अशा पुस्तकांमध्ये जे पुस्तक गणले जाते; ते पूर्वीचे लेखक नाथमाधव यांनी लिहिलेले 'सोनेरी टोळी' हे खुसखुशीत भाषाशैली असलेले 'चिरंजीव पुस्तक !' बारा दोस्तांचा 'रायक्लब'. त्यांचा '
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद