देशोदेशीच्या लघुकथा
इंग्रजी शीर्षक
Deshodeshichya Laghukatha
सारांश
देशोदेशीच्या लघुकथा जागतिक कीर्तीच्या साहित्यिकांनी लिहिलेल्या कथांचं हे संकलन. मानवी मनाचे पापुद्रे उलगडणाऱ्या आणि मानवी जीवनाचा आरसा दाखवणाऱ्या या कथा आहेत. स्यू आणि जोहन्सी या चित्रकार मैत्रिणींच्या मनोव्यापारांतून जीवन-मृत्यूची सीमारेखा, माणसाची स्वप्नं आणि नियतीची अतर्व्यता यांचं दर्शन 'अखेरचे पान' ही कथा घडवते. कुत्रा चावल्याचा कांगावा करून पैसे उकळू पाहणारा इसम आणि मग त्या प्रसंगी, सोयीस्करपणे पक्ष बदलणारा पोलीस अधीक्षक, या व्यक्तिरेखांचं 'रंग बदलणारा सरडा' ही कथा रंगतदार चित्रण करते, तर
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद