मुखपृष्ठ

माझे शेल्फ

शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीच्या वर्षे

इंग्रजी शीर्षक
Shivchhatrapatinchya Mrutyupasun Aurangjebachya Mrutyuparyant Anibanichi varshe
सारांश

शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीच्या वर्षे 'शिवछत्रपतींच्या मृत्यूपासून औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत आणीबाणीची वर्षे' या पुस्तकाच्या नावावरूनच विषयाचा पल्ला फार मोठा आहे हे कळून येते. इ.सन १६८० पासून ते १७०७ पर्यंतचा हा जवळजवळ २७ वर्षांचा काळ आहे. इतिहासाच्या दृष्टीनेही वर्षे अतिशय महत्त्वाची व घडामोड़ींनी भरलेली आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळनिवासी प्रा. य. गो. भावे यांनी या काळातील महत्त्वपूर्ण घटनांचा उल्लेख करून त्यांचे विश्लेषण करण्याचा या पुस्तकात प्रयत्न केलेला आहे.

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
125.00
समुदायाने जोडले
बंद