मुखपृष्ठ

माझे शेल्फ

संगीत ते समाधी

इंग्रजी शीर्षक
Sangeet Te Samadhi
सारांश

संगीत ते समाधी गानयोगी गानयोगाद्वारे सर्व सिद्धी प्राप्त करु शकतात. या सिद्धी ज्यावेळेस त्यांच्या जड घटनानुसार व्यक्त होतात, त्यावेळेस त्या मानवाला सहजगम्य अशा मनुष्य स्वरुपातच व्यक्त होत असतात; असा दर्शनशास्त्राचा सिद्धांत आहे. तत्वदर्शने मानसशास्त्रीय सिद्धांतांना धरुन होत असल्याने आकाश तत्वापर्यंतच्या सर्व देवता मानव रुपात साकारुन साधकाला साक्षात्कार देत असतात, वर देतात व स्पर्श सुखसुद्धा देतात. मन आहे, तोपर्यंत तत्वदर्शने, देवता साक्षात्काराच्या रुपाने होणारच. मन नाहीसे झाले म्हणजे मग काहीच

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
200.00
समुदायाने जोडले
बंद