मुखपृष्ठ
माझे शेल्फ
कर्ण पुत्र आणि जन्मरहस्य
इंग्रजी शीर्षक
Karna Putra ani Janmarahsya -part 2
सारांश
कर्ण पुत्र आणि जन्मरहस्य भाग २ कर्णपुत्र आणि अस्त्र' या पहिल्या भागाला आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्यासाठी आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. पहिल्या भागासाठी अनेकांनी लिखित अभिप्राय पाठवले. त्या अभिप्रायातून मला काहींनी प्रश्नही विचारले. त्यात सर्वात जास्त जे प्रश्न आले ते म्हणजे, सुवेधच्या जन्माचं रहस्य काय ? तो नक्की कोणाचा पुत्र आहे? नदीकाठावर त्याच्याशी कोण बोलतं? वगैरे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आला, धर्माक्षीबरोबर त्याचा विवाह दुसऱ्या भागात तरी होणार की नाही ? प्रस्तावनेत ही कादंबरी का
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद