माझी पत्रकारिता
इंग्रजी शीर्षक
Mazi Patrakarita
सारांश
माझी पत्रकारिता आजच्या तरुण पत्रकारांना काही गोष्टी सांगणं महत्त्वाचं ठरतं. पत्रकारितेत करिअर करायचं असेल, तर त्यासाठी पत्रकारानं दक्ष राहण्याची गरज असते. यासाठी पत्रकारितेचे पुढील सात मापदंड पत्रकार होऊ इच्छिणाऱ्यांनी लक्षात घ्यावेत. १. अचूकता : आपण केलेली बातमी अचूक असायला हवी. २. प्रामाणिकपणा : बातमी पूर्वग्रहदूषित नसावी. ३. अखंडता : बातमीत सुसूत्रता असावी. ४. स्वातंत्र्य : बातमी कशावरही आधारित नसावी. ५. संदर्भातील सत्य : बातमी ही सर्व संदर्भपडताळून केलेली असावी. ६. पारदर्शकता : बातमीत शंकेला
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद