मुखपृष्ठ
Gandhi-Vinoba Patravyavahar

माझे शेल्फ

गांधी विनोबा पत्रव्यवहार

इंग्रजी शीर्षक
Gandhi Vinoba Patravyavhar
सारांश

गांधी विनोबा पत्रव्यवहार आचार्य विनोबा भावे, महात्मा गांधींच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे वारसदार मानले जातात. गांधीजींनाच तसे वाटे. पण विनोबा आणि गांधीजी यांच्यात काही मूलभूत फरक आहेत, ते आपण समजून घेतले पाहिजेत. आपली इच्छा असेल तर या फरकाला आपण गांधीवादाचा विकास म्हणू शकू किंवा आपण या फरकाला गांधीवादाचा ऱ्हास व अधःपात मानू. पण या घटनेचे निर्लेप मनाने विवेचन करायचे तर असे म्हणणे भाग आहे की, दोघांच्या मूलभूत भूमिकेतच फरक आहे. -नरहर कुरुंदकर संकलन : वि.प्र.दिवाण प्रकाशन : मनोविकास प्रकाशन

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2026
पृष्ठसंख्या
98
भाषा
मराठी
किंमत
150.00
ISBN
978-93-6374-240-6
समुदायाने जोडले
बंद