चिपटं मापटं
इंग्रजी शीर्षक
Chipta Mapta
सारांश
चिपटं मापटं चिपटं मापटं - झुंजणाऱ्या माणसांच्या कथा महाराष्ट्राचा पश्चिम विभाग समृद्ध आहे. काळीभोर जमीन आहे, अगदी सोळा आणे जरी नसला तरी बारा आणे तरी पडणारा पाऊस आहे, साखर कारखाने आहेत, शिक्षण संस्था आहेत, राजकारणी मंडळी आहेत, सगळे आहे. तरीही या भागातल्या खेड्यातल्या लोकांचे जीवन सुखी होते, सुखी आहे असे म्हणायला जीभ कचरते. एकतर अजूनही त्या भागातल्या बऱ्याच लोकांचा व्यवसाय शेती आहे. आता परिस्थिती जरा सुधारली, पण अगदी कालपरवापर्यंत बारमाही पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी तसे कमीच होते. त्यामुळे शेत
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद