तिनका तिनका तिहार
इंग्रजी शीर्षक
Tinka Tinka Tihar
सारांश
तुरुंगातील महिला कैद्यांचा अनोखा कवितासंग्रह तिनका तिनका तिहार या गजांआड एका छोट्याशा झरोक्यातून डोकावतात स्वप्नं. शहर जेव्हा निद्राधीन होतं तेव्हा तुरुंगात जाग असते. आसमंतात विहरणाऱ्या उद्याच्या सोनेरी आशेच्या कणिका या बंदिस्त भिंतींमध्येही कुठूनतरी जबरदस्तीनं आत शिरतात. इथे काळाची गती धिमी आहे... खुंटलेली, जडशीळ. घड्याळाचे काटेही जणू कुणाची तरी परवानगी घेऊनच टिकटिकतात. आजचा दिवस कालच्यासारखाच, उद्या काय होईल... कुणास ठाऊक ! " जिथे सगळी नाती गळून पडतात, तिथे उगवतो एक अंकुर. शरीर शृंखलांनी बद्ध
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद