पूजाघर
इंग्रजी शीर्षक
Puja Ghar
सारांश
ओडिशा भाषेतील संकलित कथांचा अनुवाद पूजाघर ओरिसातील सर्वसाधारण समाजजीवन, ग्रामीण जीवन, राजकारणाचा समाजावर-विशेषतः कनिष्ठ वर्गावर होणारा परिणाम, मध्यमवर्गीय समाजाचे दर्शन, त्याचबरोबर जातिभेद, धर्मभेदांमुळे उसळणाऱ्या दंगली, त्याचे खरे सूत्रधार या सर्वांचे वेगळ्या दृष्टिकोनांतून विश्लेषण केलेले आढळते. श्री जगन्नाथाबद्दलची लोकांची असीम भक्ती, श्रद्धाही त्यांच्या कथांमध्ये आवर्जून पाहावयास मिळते. माणसांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या भेदांचे मानवी दृष्टिकोनातून विश्लेषण करू पाहणाऱ्या या साहित्याचा अंश या क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद