मुखपृष्ठ

माझे शेल्फ

द डाईव्हिंग बेल आणि द बटरफ्लाय

इंग्रजी शीर्षक
The diving bell and butterfly
सारांश

द डाईव्हिंग बेल आणि द बटरफ्लाय अर्धांगाच्या तीव्र झटक्याने पूर्ण गारद झालेल्या; पण हलणाऱ्या एका पापणीने जीवनाचे रहस्य उलगडले जाते, त्याची ही भावस्पर्शी कथा. यातून जीवननिष्ठा म्हणजे काय? ते समजते. माणुसकीची शिकवण मिळते. मनाची उदारता प्रत्यक्ष अनुभवाद्वारे वाचायला मिळते. मन हेलावून सोडणारे एक भावस्पर्शी आत्मकथन. लेखक : जीन -डोमिनिक बॉबी अनुवाद: डॉ.धरणीधर रत्नाळीकर प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
90.00
समुदायाने जोडले
बंद