कोल्ड स्टील
इंग्रजी शीर्षक
Cold Steel
सारांश
ब्रिटनमधल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तीने जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेल्या उद्योगसमूहाशी केलेली अब्जावधी डॉलर्सची लढाई कोल्ड स्टील लक्ष्मी मित्तल "गी, मी लक्ष्मी मित्तल बोलतो आहे. मी केवळ औपचारिकपणे तुझ्या कानावर घालण्यासाठी हा फोन केला आहे, की उद्या मित्तल स्टील तुझ्या भागधारकांच्यासमोर आर्सेलरच्या शेअर्ससाठी थेट प्रस्ताव मांडणार आहे." - लक्ष्मी मित्तल "भारतीय वंशाचा एक उद्योजक, जगातील पहिल्या क्रमांकाचा पोलाद उत्पादक झाला आहे, याचा मला अभिमान आणि आनंद वाटत आहे..." - अर्थमंत्री पी.सी. चिदंबरम "एक
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद