अशी माणसे येती
इंग्रजी शीर्षक
Ashi manse yeti
सारांश
अशी माणसे येती "मग काय जोशी?" आप्पासाहेब म्हणाले," केव्हापासून येणार लिहायला?" "आपण सांगाल तेव्हापासून मी येत जाईन," मी म्हटलं. "ठीक आहे; तर मग उद्या सकाळी नऊ वाजता या आणि हे पाहा, मी तुम्हाला महिन्याला तीस रुपये देत जाईन. गैरहजर राहिलात तर खाडा धरीन, चालेल ना?" सारा व्यवहार स्पष्ट आणि रोखठोक होता. द्रव्यार्जन हा काही माझा हेतू नव्हता. प्रा. ना. सी. फडके यांचा सहवास लाभणं, त्यांच्या लेखनप्रक्रियेत सहभागी होण्याचा अनुभव घेणं हे माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं होतं. मी त्यांना म्हटलं, "आपल्याकडे लेखन क
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद