यूँ हसी वादियाँ
इंग्रजी शीर्षक
Yun Hasee Wadiyaan
सारांश
यूँ हसी वादियाँ खरा निसर्ग आणि अव्याहत जीवन प्रत्यक्ष पाहून अनुभवण्यासाठी तुम्हाला 'निर्भय' व्हावे लागेल ...! प्रत्यक्ष अनुभवच तुम्हांला स्वतःच्या आत घेऊन जाईल... खरा निसर्ग, त्या-त्या मातीतील माणसं आणि त्यांच्याबरोबर आलेले अनुभव यांना सामोरे जातच तुम्ही स्वतःला शोधता... प्रत्येक क्षण त्याच क्षणात जगण्याच्या ऊर्मीने 'उकियोगर्ल'ने, पोरसवदा वयात काश्मीरमध्ये प्रत्यक्ष अनुभवलेल्या आणि नागरिक होण्याच्या उंबरठ्यावर असताना लिहिलेल्या, गुगलवर न सापडणाऱ्या 'काश्मीर स्पर्शाची' गोष्ट या पुस्तकात... पालक,
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद