मुखपृष्ठ

माझे शेल्फ

बुकमार्क

इंग्रजी शीर्षक
Bookmark
सारांश

बुकमार्क आपलं 'जगणं' विशेष करणारी ही माणसं ! जगण्यामध्ये खराखुरा अर्थ भरणारी माणसं! आपल्यातल्या उर्जेला त्यांनी निराळा आयाम दिला, आणि रोजच्या जगण्याला विशिष्ट दिशा दिली. माणसातलं 'मनुष्यत्वं' कायम ठेवून दिनक्रम आखले, ध्येयं निश्चित केली, आणि जगणं अर्थपूर्ण केलं. माझ्या परिघात ही माणसं आली आणि मीही समृद्ध झाले. लेखक : प्रज्ञा ओक प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
195.00
समुदायाने जोडले
बंद