नाकोहस
इंग्रजी शीर्षक
Naakohus
सारांश
नाकोहस राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि अनेक बाबतीत पाहता पाहता जग खूप बदलत गेलं. ऊठसूट कोणीही 'आमच्या भावना दुखावल्या' गेल्याचं भांडवल करून आपलं घोडं पुढे दामटत असतं. गुंडगिरी करून आपल्या मनाप्रमाणे करून घेत असतं. मतांचं राजकारण खेळत राजकारणीसुद्धा अशांना पाठीशी घालत असतात. प्रसारमाध्यमं छोट्या छोट्या गोष्टींना मोठं रूप देऊन दिवसभर त्यावरच पाल्हाळ लावत बसतात. त्या दिवसभराच्या प्रसारित होणाऱ्या प्रकाश-झोतासाठी आसुसलेले लोक विनाकारण समाजात कुरापती काढत असतात. तत्त्वानं वागणारे, बुद्धीच्या
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद