अजून नाही जागी राधा
इंग्रजी शीर्षक
Ajun Nahi Jagi Radha
सारांश
अजून नाही जागी राधा 'प्रथम आपण एकमेकांना अनुरूप आहोत, असं वरवर वाटतं दादा. आजच्या जमान्यात प्रत्येकजण प्रचंड इंडिव्हिज्युअलिस्टिक झालाय. एकदम लग्नबंधनात अडकण्याची रिस्कच वाटते. स्पेस जपणं, आपली आणि पार्टनरचीही; तरीही एकमेकांसाठी खूप काही करणं, खूप प्रेम करणं, तरीही एकमेकांवर स्वतःला न लादणं, नव्या नात्याचं प्रथम आकर्षण ओसरल्यावरही नात्यातले धागे मजबूत राहतात की नाही ते अजमावणं. थोडक्यात, भावी संसाराची इंटर्नशिपच म्हणा ना!' दादांना जरा गंमतच वाटली, 'पण बाळा, हे तुझं-तुझं, माझं माझं सांभाळून दोघां
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद