कॉकTale कार्निव्हल
इंग्रजी शीर्षक
Cocktale Carnival
सारांश
कॉकTale कार्निव्हल रोचक,रंजक,रोमांचक कथोस्तव कागद तोच, रंग तेच, कुंचला तोच... पण प्रतिभावान चित्रकार त्यातून पाहता पाहता इतरांहून वेगळंच काहीतरी साकारून दाखवतो ! हे पुस्तक तसेच आहे. पात्र, प्रसंग ही सारी आपल्यातीलच; पण चेतन जोशी त्या सर्वांनाच एक वेगळा आयाम देतात ! कथेला सुरुवात करताना आपण ज्या अपेक्षा बांधत राहतो, त्याच्या अगदी पलीकडे ते घेऊन जातात ! इंग्लिशमध्ये ज्याला 'आऊट ऑफ द बॉक्स थिंकिंग' म्हणतो त्याचं थेट प्रत्यंतर ! चेतनने मूळ इंग्लिशमध्ये लिहिलेल्या या कथांचा हा सुंदर मराठी अनुवाद आहे,
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद