मुखपृष्ठ

माझे शेल्फ

प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती

इंग्रजी शीर्षक
Prachin Bhartiya Shikshanpaddhati
सारांश

प्राचीन भारतीय शिक्षणपद्धती अनंत सदाशिव अळतेकर वेदिक कालापासून ते सुमारे इ. स. १२०० पर्यंतच्या भारतीय शिक्षण पद्धतीच्या स्वरूपाचे विवेचन या पुस्तकात करण्यात आले आहे. बौद्ध, जैन व हिंदू धर्म व संस्कृति या एकाच वृक्षाच्या शाखा असल्यामुळे प्रस्तुत पुस्तकात बौद्धादि धर्मग्रंथात मिळणाऱ्या माहितीचाही उपयोग करण्यात आलेला आहे. प्राचीन इतिहासाचा काल मुसलमानी अंमल प्रस्थापन होण्याच्या वेळी संपतो, असा सामन्यातः संकेत असल्यामुळे या विषयाचा इतिहास तेराव्या शतकाच्या प्रारंभापर्यंत नेण्यात आला आहे. पुस्तक वाचू

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद