पर्यावरण आणि समाज
इंग्रजी शीर्षक
Paryavaran ani Samaj
सारांश
Environment and Society पर्यावरण आणि समाज एक सखोल अभ्यास पर्यावरणामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतो, पर्यावरणाचा समाजावर कसा परिणाम होतो, प्रदूषण म्हणजे नेमकं काय, ते कशा-कशा प्रकारे होत असतं, पर्यावरण वाचविण्यासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी सर्वसामान्य लोक, शेतकरी, कारखानदार इ. काय काय करू शकतात, सध्या पर्यावरणविषयक कोणत्या चळवळी चालू आहेत, त्याचे स्वरूप नेमके काय आहे... या सर्वांचा तपशीलाने विचार प्रस्तुत पुस्तकात मांडला आहे. लेखक : प्राचार्या शैलजा सांगळे, डॉ. नीलम ताटके प्रकाशक : डायमंड पब्लिके
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद