मुखपृष्ठ

माझे शेल्फ

आभाळझुंज

इंग्रजी शीर्षक
Abhalzunja
सारांश

आभाळझुंज धरणाकाठी आपापली पाळंमुळं सडवीत, दावणीच्या बैलाप्रमाणे विकासाच्या खुंट्याशी खिळवलेल्या मुक्या झाडा-माणसांची ही करुण कहाणी. तकलादू विकासाच्या नैमित्तिक आगमनामुळे गावकुसातील भिन्न व्यावसायिक विस्थापितांची होणारी मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक अन् सांस्कृतिक पडझड. पारंपरिक आणि नैसर्गिक लोकजीवनाला समूळ आणि हळूहळू ग्रासणारी विषबाधाच! अनेक संघर्षांना एकाचवेळी तोंड देणाऱ्या वामन न्हाव्याला लोकचेष्टेसोबतच बाजारीकरण, स्पर्धा व जाहिरातबाजीच्या जगाशी केविलवाणा सामना करावा लागतो. तरीही त्

पुस्तकाची माहिती

प्रकाशक
प्रकाशन वर्ष
2026
भाषा
मराठी
किंमत
300.00
समुदायाने जोडले
बंद