सत्योत्तर जगाची खबरबात
इंग्रजी शीर्षक
Satyottar Jagachi Khabarbaat
सारांश
सत्योत्तर जगाची खबरबात वर्तमान,समाजमान आणि वर्तन यांचा चौकस वेध राजकीय वा सार्वजनिक चर्चेत खरं आणि खोटं यांचं बेमालूम मिश्रण असलेलं कथन सत्य म्हणून मांडत ते जनतेच्या मनावर बिंबण्याचा प्रयत्न राजरोस सुरू झाल्यानंतर जन्माला आलेली संज्ञा म्हणजे 'पोस्ट-टुथ'. मराठीत तिला 'सत्योत्तर' म्हणता येईल. सत्य आणि असत्य यांच्यातील अंतर कमी करण्यात तंत्रज्ञानाचा खुबीनं वापर करणं, समाजमाध्यमांद्वारे आभासी सत्याचा प्रसार करणं आणि आपल्या भूमिकेला अनुकूलता निर्माण करणं वाढू लागल्यानंतर २०१६मध्ये ही संज्ञा प्रथम वाप
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद