विविध पूरक खेळ
इंग्रजी शीर्षक
Vividh Purak Khel
सारांश
विविध पूरक खेळ विशेष खळे व त्यातील कौशल्यांवर आधारित पूरक खेळ हा शारीरिक शिक्षणातील एक महत्वाचा भाग असून असे खेळ दैनंदिन शारीरिक शिक्षण व क्रीडा या विषयाच्या अध्यापनासाठी कसे प्रत्यक्ष उपयोगात आणायचे त्यासाठी हे पुस्तक द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने वाचकांच्या हाती देताना अत्यंत आनंद होत आहे. लेखक : प्रा. माधुरी टी. वाघचौरे प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
पुस्तकाची माहिती
समुदायाने जोडले
बंद